श्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ
Appearance
साचा:विस्तार साचा:Infobox Airport श्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ, जूने नावनांदेड विमानतळ साचा:विमानतळ संकेतहे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड येथे असलेला विमानतळ आहे.
इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]
हा विमानतळ १९५८ साली महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधला.[१] १९९० च्या दशकात येथे फक्त वायुदूत ही सरकारी विमानवाहतूक कंपनी प्रवासी सेवा पुरवत असे. त्यानंतर किंगफिशर एअरलाइन्स व गोएरची उड्डाणे येथून होत असत. किंगफिशर एअरलाइन्स बंद पडल्यावर गोएरने सुद्धा येथील सेवा रद्द केली.
विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन | स्रोत संपादित करा]
२००८मध्ये ९४ कोटी रुपये खर्चून नवीनीकरण झाले.
एअर इंडिया - अमृतसर (शनिवार आणि रविवार)
दिल्ली(सोमवार,गुरुवार आणि शनिवार)
चंदिगढ (मंगळवार आणि गुरुवार)
ट्रू जेट - हैदराबाद, मुंबई आणि तिरुपती (दररोज)