सदाशिव वसंत गोरक्षकर

साचा:माहितीचौकट साहित्यिक सदाशिव वसंत गोरक्षकर[] हे ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह आणि जतन करण्याबद्दलचे शास्त्राचे तज्ञ आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील देवरूख येथील लक्ष्मीबाई पित्रे कलासंग्रहालय साकारले गेले. तेथे इंग्रजकालीन बॉम्बे स्कूल ऑफ आर्टच्या शैलीतील चित्रकलेचे अत्यंत दुर्मिळ नमुने संरक्षित झाले. पेस्तनजी बोमनजी, लाल बहादूर धुरंधर, आबालाल रहिमान, बाबुराव पेंटर या चित्रकारांच्या कलाकृती येथे आहेत. त्यांना २००३मध्ये पद्मश्री हा नागरी सन्मान देउन गौरवण्यात आले.[]

प्रकाशित पुस्तके संपादन

  • डॉन ऑफ सिव्हिलायजेशन ऑफ महाराष्ट्र
  • राजभवन्स इन महाराष्ट्र
  • अनिमल्स इन इंडियन आर्ट
  • द मॅरिटाइम हेरिटेज ऑफ इंडिया
  • कार्ले केव्हस ऑफ वेस्टर्न इंडिया
  • कालिदास अँड द महायोगी ऑफ घारापुरी

साचा:विस्तार

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी