Jump to content

सिंदूर

मराठीपिडिया कडून

सिंदूर हे कुंकू पासून तयार होते. ते महिलांच्या भांगामध्ये वापरले जाते.

सिंदूर
वुडन सिंदूर बॉक्स

परंपरा[संपादन | स्रोत संपादित करा]

महिलांच्या भांगात भरला जाणारा सिंदूर हा लाल ॲ्क्साइडयुक्त असतो. दोन्ही भुवयांत लावलेली बिंदी आज्ञाचक्राला सक्रिय ठेवते. मानसिक शक्ती व स्मरणशक्ती वाढवण्यास पोषक ठरते, असे मानतात.त्यामुळे पूर्वी पासून स्त्रिया वापरत[]

प्रक्रिया[संपादन | स्रोत संपादित करा]

ते कुंकू व पाणी या पासून तयार करतात.


हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]