Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
सीरध्वज जनक - मराठीपिडिया Jump to content

सीरध्वज जनक

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
राम-सीता यांच्या लग्नासाठी आलेल्या दशरथ, राम, लक्ष्मण यांच्यासह आलेल्या वऱ्हाडी मंडळींचे स्वागत करणारा सीरध्वज व त्याचा जनक परिवार. (चित्रनिर्मिती: इ.स. १७०० - इ.स. १७१०)

सीरध्वज जनक (संस्कृत: सीरध्वज जनक ; ख्मेर: जनक ; तमिळ: ஜனகன், चनकन् ; थाई: चोनोक ; भासा मलायू: Maharisi Kala, महरिसी काला;) हा रामायणात उल्लेखलेला विदेह देशाचा जनक कुळातील राजा होता. तो सीतेचा पिता व रामाचा सासरा होता [१].

जनक कुळातील ऱ्हस्वरोमन् राजाच्या दोन पुत्रांपैकी सीरध्वज थोरला पुत्र होता. सीरध्वजाला कुशध्वज नावाचा धाकटा भाऊ होता. सीरध्वज निपुत्रिक असल्यामुळे त्याच्यामागून कुशध्वज विदेहाचा राजा बनला[१].

परिवार[संपादन | स्रोत संपादित करा]

सीरध्वजास सीता व उर्मिला नावाच्या दोन कन्या होत्या. त्या दोघींचा विवाह अनुक्रमे राम व लक्ष्मण यांच्याशी झाला.

हेही पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ व नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:विस्तार साचा:रामायण