सुखदेव थोरात

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट शास्त्रज्ञ सुखदेव थोरात ( १२ जुलै १९४९) भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ रीजनल डेव्हलपमेंट’चे माजी प्राध्यापक (प्रोफेसर इमेरिटस) आहेत.[१]

शिक्षण

थोरातांनी औरंगाबादच्या मिलिंद कॉलेज ऑफ आर्ट्स येथून बी.ए., डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एम.ए., जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून एम.फिल/ पीएचडी व वॉर्सा (पोलंड) मधील मेन स्कूल प्लॅनिंग येथून आर्थिक नियोजन विषयात पदविका प्राप्त केली आहे.

पुरस्कार

संदर्भ

साचा:संदर्भयादी