सुधा कांकरिया

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार साचा:माहितीचौकट व्यक्ती डॉ. सुधा कांकरिया या अहमदनगर शहरातील सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ व समाजसेविका आहेत. त्यांनी वाढत्या स्त्रीभ्रूण हत्या या संदर्भात काम केले आहे. त्यांचे प्रसिद्ध काम 'स्त्री जन्माचे स्वागत करा' व 'नकोशीं'चे पुन्रनामकरण ही चळवळ आहे.