Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
सुवर्णमंदिर - मराठीपिडिया Jump to content

सुवर्णमंदिर

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
सुवर्णमंदिर
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
सुवर्णमंदिर

१६ व्या शतकापासून अमृतसर हे शीख समुदायाचे मुख्य धार्मिक स्थान राहिले आहे. येथील सुवर्णमंदिर हे 'अमृत तलावा'च्या काठी आहे. सुवर्णमंदिराचे छत पितळेचे होते. १८३० मध्ये त्यावर जवळ जवळ १०० किलो सोन्याचे पाणी चढवण्यात आले.या मंदिरातच ऑपरेशन ब्लू स्टार झाले होते.

लंगर[संपादन | स्रोत संपादित करा]

गुरू नानक यांनी लंगरची संकल्पना सुरू केली. साधारणतः प्रत्येक गुरुद्वारात लंगरव्यवस्था असते. येथे येणाऱ्या भाविकांसाठी लंगरव्यवस्था आहे. या मंदिरास भेट देणारे भाविक त्या लंगरमध्ये मिळणारे जेवण हे प्रसादरुपी समजतात. रोज जवळपास एक लाखांहून अधिक भाविक लंगरमधील जेवण ग्रहण करतात. एखाद्या समुदायामार्फत विनाशुल्क चालविले जाणारे हे जगातील सर्वात मोठे स्वयंपाकघर आहे.[]

या लंगरची भट्टी कधीही बंद होत नाही. रोज गव्हाची ७ हजार किलो गव्हाची कणिक, १२०० किलो तांदुळ, १३०० किलो मसूरडाळ आणि ५०० किलो तुप वापरून येथील स्वयंपाक करण्यात येतो. दररोज जवळपास २००हजार पोळ्या तयार करण्यात येतात.वरण मसूरडाळीचे करण्यात येते. या लंगरमध्ये ४५० कायमस्वरुपी पूर्णवेळ कर्मचारी आहेत तसेच अनेक स्वयंसेवकही या कामात हातभार लावतात.दररोज बदलणारे येथील स्वयंसेवक रोज सुमारे ३ लाख ताटे वाट्या व चमचे धुतात.[] येथे जेवतांना गरीब श्रीमंत हा भेद रहात नाही.

साचा:संदर्भनोंदी साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:पंजाब - जिल्हे