सुशील कुमार सिंह
साचा:माहितीचौकट संसद सदस्य सुशील कुमार सिंह (२७ जून, १९६३:औरंगाबाद, बिहार, भारत - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे बिहारच्या औरंगाबाद मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर निवडून गेले.