सोलापूर विमानतळ
साचा:Infobox Airport सोलापूर विमानतळ साचा:विमानतळ संकेतहे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर येथे असलेला विमानतळ आहे. व हे विमानतळ होटगीरोड या मर्गावर आहे व येथुन् कुमटा हा गाव् जवळ आहे व याच मर्गावर सोलापुर् सखार् करखाना जवळ् आहे.
विमानसेवा व गंतव्यस्थान संपादन
साचा:Airport-dest-list सोलापूर -मुंबई - सोलापूर असे आठवड्यातून 3 दिवस विमानसेवा सुरू होती.पण किंगफिशर ह्या कंपनीचे दिवाळे निघाल्यानंतर सोलापूरची विमानसेवा बंद झाली
संदर्भ संपादन