साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई चेन्नई मार्ग होटगी हे सोलापूर जिल्ह्याच्या होटगी गावामधील रेल्वे स्थानक आहे. येथे सगळ्या पॅसेंजर गाड्या तसेच काही एक्सप्रेस गाड्या थांबतात.

मुंबई-चेन्नई रेल्वेमार्गावरील या स्थानकापासून विजापूर व गदगकडे एक मार्ग जातो.

बाह्य दुवे संपादन