२०१८-१९ विजय हजारे चषक

साचा:Infobox cricket tournament २०१८-१९ विजय हजारे चषक भारतामधील विजय हजारे चषकातील १७वी स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत ८ नवे राज्य पदार्पण करतील. कर्नाटक मागील स्पर्धेतील विजेता आहे.

ही स्पर्धा भारतातील ३७ लिस्ट-अ दर्जा असणाऱ्या संघांमध्ये (राज्य) १९ सप्टेंबर २०१८ पासून २०१८-१९ रणजी ट्रॉफीआधी होईल. एप्रिल २०१८ मध्ये बीसीसीआयने बिहारवरील बंदी काढून बिहारला स्पर्धेत पुन्हा स्थान देऊन संघांची संख्या २९ पर्यंत नेली. परंतु जुलै २०१८ मध्ये बीसीसीआयने ८ नवे राज्य - अरूणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, पुद्दुचेरी, सिक्कीमउत्तराखंड हे स्पर्धेत पदार्पण करतील.

सर्व संघ ४ गटात बिभागले आहेत:

  • गट अ - ९ संघ (अव्वल २ बाद फेरीसाठी पात्र)
  • गट ब - ९ संघ (अव्वल ३ बाद फेरीसाठी पात्र)
  • गट क - १० संघ (अव्वल २ बाद फेरीसाठी पात्र)
  • प्लेट गट - ९ संघ (८ नवे) (अव्वल संघ बाद फेरीसाठी पात्र)

गट फेरी संपादन

गट अ मधून मुंबईमहाराष्ट्र, गट ब मधून दिल्ली, आंध्र प्रदेशहैदराबाद, गट क मधून हरियाणाझारखंड आणि प्लेट गटातून बिहार बाद फेरीसाठी पात्र ठरले.

बाद फेरी संपादन

साचा:8TeamBracket

उपांत्यपूर्व फेरी संपादन

१ला उपांत्यपूर्व सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा उपांत्यपूर्व सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा उपांत्यपूर्व सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

४था उपांत्यपूर्व सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

उपांत्य फेरी संपादन

१ला उपांत्य सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा उपांत्य सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

अंतिम सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

बाद फेरी संपादन