साचा:माहितीचौकट चित्रपट साचा:बदल ८३ हा आगामी कबीर खान दिग्दर्शित भारतीय क्रीडा नाटक चित्रपट आहे आणि ह्या चित्रपटाची निर्मिती विष्णू वर्धन इंदुरी, दीपिका पादुकोण आणि साजिद नाडियाडवाला केले आहे. या चित्रपटाच्या प्रमुख कलाकारांमध्ये रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, ताहिर राज भसीन, साकीब सलीम यांच्यासह आहेत , हार्डी संधू, अम्मी विर्क, जिवा, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, निशांत दहिया, साहिल खट्टर आणि अमृता पुरी हे सहायक कलाकार आहेत .[] हा चित्रपट २०२१ मार्च रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे.[][]

कलाकार संपादन

  • रणवीर सिंग
  • दीपिका पादुकोण
  • ताहिर राज भसीन
  • साकीब सलीम
  • अम्मी विर्क
  • हार्डी संधू
  • जिवा
  • अमृता पुरी
  • साहिल खट्टर
  • चिराग पाटील
  • आदिनाथ कोठारे
  • धैर्य करवा
  • दिनकर शर्मा
  • जतिन सरना
  • निशांत दहिया
  • आर बद्री
  • बोमन इराणी
  • पंकज त्रिपाठी
  • पार्वती नायर
  • अदिती आर्य

कथा संपादन

हा चित्रपट १९८३ मध्ये भारताच्या अविश्वसनीय क्रिकेट वर्ल्डकपच्या विजयाची कहाणी आहे.[]

बाह्य दुवे संपादन

८३ आयएमडीबीवर

संदर्भ संपादन