साचा:विस्तार साचा:बदल अनंत मनोहर जोशी तथा पं अंतुबुवा जोशी हे विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य व ग्वाल्हेर परंपरेतले एक गायक व गुरू. ग्वाल्हेर परंपरेतलेच एक थोर गायक पं गजाननबुवा जोशी हे अंतुबुवांचे चिरंजीव.[]

बाह्य दुवे संपादन

वरदा गोडबोले यांनी गायलेली अंतुबुवांची यमन रागातली बंदिश

संदर्भ संपादन