आंबी दुमाला
Appearance
आंबी दुमाला हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेले गाव आहे.
पिन कोड[संपादन | स्रोत संपादित करा]
पिन कोड : ४२२६०५
मतदार संघ [संपादन | स्रोत संपादित करा]
अकोले (विधानसभा), शिर्डी (लोकसभा)
गावाची समुद्रसपाटीपासूनची उंची [संपादन | स्रोत संपादित करा]
५०९ मीटर
भाषा[संपादन | स्रोत संपादित करा]
मराठी
यात्रा/ जत्रा [संपादन | स्रोत संपादित करा]
आंबी दुमाला गावाची वार्षिक यात्रा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंतीला भरते
गावकऱ्यांची आडनावे [संपादन | स्रोत संपादित करा]
ढेरंगे, नरवडे, शिंगोटे, शिंदे, सरोदे इत्यादी.