इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९३३-३४
साचा:Infobox cricket tour इंग्लंड क्रिकेट संघ आणि मेरीलिबॉन क्रिकेट क्लब ने डिसेंबर १९३३-मार्च १९३४ भारताचा दौरा केला. इंग्लंड संघाने तीन कसोटी सामने खेळले तर मेरीलिबॉन क्रिकेट क्लबने स्थानिक संघांशी प्रथम-श्रेणी सामने खेळले. इंग्लंडचा भारतभूमीवरील पहिला कसोटी सामना तसेच भारताचा देखील स्वदेशी भूमीवर पहिला वहिला कसोटी सामना खेळला गेला. विशेष म्हणजे ब्रिटिश भारत म्हणून भारताची मायदेशातील ही एकमेव आणि शेवटची कसोटी मालिका होती. मुंबईच्या बॉम्बे जिमखानावर भारतातील प्रथम कसोटी खेळविण्यात आली.
मेरीलिबॉन क्रिकेट क्लबने या दौऱ्यात एकूण १३ प्रथम-श्रेणी सामने खेळले ज्यात एम.सी.सी. ने ६ सामने जिंकले, ६ सामने अनिर्णित राहिले तर विझियानगरमचे महाराजकुमार एकादशलाच केवळ एम.सी.सी.ला पराभूत करता आले. एम.सी.सी ने सिलोन मध्ये देखील २ प्रथम-श्रेणी सामने खेळले
ब्रिटिश भारतातील एम.सी.सी सामने[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:सिंध वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:दक्षिण पंजाब वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
चार-दिवसीय सामना:पटियाला वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:व्हॉइसरॉय XI वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
दोन-दिवसीय सामना:राजपुताना वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:पश्चिम भारत वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:बॉम्बे वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
चार-दिवसीय सामना:भारत XI वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:विझियानगरमचे महाराजकुमार XI वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:मध्य प्रांत आणि विदर्भ वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:नवाब मोईन-उद-दौला XI वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:मद्रास वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:भारत XI वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
सिलोनमधील एम.सी.सी. सामने[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:सिलोन वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
तीन-दिवसीय सामना:भारत आणि सिलोन XI वि एम.सी.सी.[संपादन | स्रोत संपादित करा]
कसोटी मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ली कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
२री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
३री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट कसोटी सामने साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे