इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००१-०२
इंग्लंड क्रिकेट संघ २००१-०२ दरम्यान ३-कसोटी सामने आणि ६-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आला होता.
कसोटी मालिकेमध्ये भारताने इंग्लंडवर १-० असा विजय मिळवला. २ कसोटी सामने अनिर्णितावस्थेत संपले. एकदिवसीय मालिकेमध्ये ३-१ अशा पिछाडीवर पडलेल्या इंग्लंडच्या संघाने, शेवटच्या दोन अटीतटीच्या लढायांत बाजी मारली आणि मालिका ३-३ अशी बरोबरीत सोडवली.
कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही मालिकांमध्ये सचिन तेंडूलकरला त्याच्या शानदार कामगिरीमुळे मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
संघ[संपादन | स्रोत संपादित करा]
कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
- इंग्लंड संघ
- नासिर हुसेन (क), ॲंड्रु फ्लिंटॉफ, ॲशले जाईल्स, क्रेग व्हाईट, ग्रॅहाम थॉर्प, जिमी ओरमॉन्ड, जेम्स फॉस्टर (य), मायकेल वॉन, मार्क बाउचर, मार्क रामप्रकाश, मार्कस ट्रेस्कोथिक, मॅथ्यू हॉगार्ड, रिचर्ड डॉसन
- भारतीय संघ
- सौरव गांगुली (क), अनिल कुंबळे, इक्बाल सिद्दिकी, जवागल श्रीनाथ, टिनु योहानन, दीप दासगुप्ता (य), राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, शरणदीपसिंग, शिव सुंदर दास, संजय बांगर, सचिन तेंडूलकर, हरभजन सिंग
एकदिवसीय[संपादन | स्रोत संपादित करा]
- इंग्लंड संघ
- नासिर हुसेन (क), ॲंडी कॅडिक, ॲंड्रु फ्लिंटॉफ, ॲशले जाईल्स, जेम्स फॉस्टर (य), जेरेमी स्नेप, डॅरेन गॉफ, निक नाईट, पॉल कॉलिंगवूड, बेन हॉलिऑक, मायकेल वॉन, मार्कस ट्रेस्कोथिक, मॅथ्यू हॉगार्ड
- भारतीय संघ
- सौरव गांगुली (क), अजय रात्रा (य), अजित आगरकर, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, दिनेश मोंगिया, मोहम्मद कैफ, विरेंद्र सेहवाग, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, शरणदीपसिंग, सचिन तेंडूलकर, हरभजन सिंग, हेमांग बदानी
दौरा सामने[संपादन | स्रोत संपादित करा]
प्रथम श्रेणी: मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षीय XI वि. इंग्लंड XI[संपादन | स्रोत संपादित करा]
प्रथम श्रेणी: भारतीय अध्यक्षीय XI वि. इंग्लंड XI[संपादन | स्रोत संपादित करा]
प्रथम श्रेणी: भारत अ वि. इंग्लंड XI[संपादन | स्रोत संपादित करा]
४५ षटके: बंगाल क्रिकेट असोसिएशन XI वि. इंग्लंड XI[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
कसोटी मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ली कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
२री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
३री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
एकदिवसीय मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ला एकदिवसीय सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
२रा एकदिवसीय सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
३रा एकदिवसीय सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
४था एकदिवसीय सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
५वा एकदिवसीय सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
६वा एकदिवसीय सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
बाह्यदुवे[संपादन | स्रोत संपादित करा]
संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:इंग्लंड क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००१-०२ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे