Jump to content

इंदिरा गांधी स्टेडियम

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट क्रिकेट मैदान इंदिरा गांधी स्टेडियम हे भारताच्या विजयवाडा शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

२४ नोव्हेंबर २००२ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.