Jump to content

इला भट्ट

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट व्यक्ती इला रमेश भट (७ सप्टेंबर, इ.स. १९३३) या भारतातील असंघटित महिला कामगारांच्यासाठी काम करणाऱ्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. स्वयंरोजगार करणाऱ्या महिला कामगारांना संघटित करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य इला भट यांनी केले आहे.[]

कार्य[संपादन | स्रोत संपादित करा]

इ.स. १९७२ साली इला भट यांनी असंघटित महिला कामगारांसाठी `सेल्फ एम्प्लॉइड वुमेन्स असोसिएशन' (SEWA सेवा) ही संघटना स्थापन केली.

प्रस्तावित राष्ट्रीय महिला आयोगाची उद्दिष्टे आणि कार्य ठरविण्याची जबाबदारी इला भट यांच्यावर सोपविलेली होती. त्यासाठी त्यांनी भारतभरातील स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांच्या भेटी घेऊन श्रमशक्ती अहवाल तयार केला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी