उज्ज्वलनगर मेट्रो स्थानक
Appearance
साचा:रेल्वे स्थानक साचा:नागपूर मेट्रो उत्तर-दक्षिण मार्गिका उज्ज्वलनगर मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या साचा:Font color[१] चौदावे स्थानक आहे. हा मार्ग नागपुरातून उत्तर-दक्षिण असा जातो. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेत असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदलीचे (इंटरचेंज)साचा:मराठी शब्द सुचवा स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[२])