ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८
साचा:माहितीचौकट क्रिकेट दौरा सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१७, मध्ये पाच एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला.[१][२][३][४] भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सप्टेंबर २०१७ मध्ये सर्व सामन्यांच्या तारखा जाहीर केल्या.[५][६] एकदिवसीय मालिकेपूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारताच्या बोर्ड अध्यक्ष इलेव्हनविरूद्ध ५० षटकांचा सामना खेळताना १०३ धावांनी विजय मिळवला.[७] भारताने एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकूलन आयसीसी एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धेत पुन्हा पहिले स्थान मिळवले.[८] आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) खेळण्याच्या नवीन अटींनुसार, पंच निर्णय पुनरावलोकन प्रणाली (डीआरएस) या मालिकेत पहिल्यांदाच टी२० सामन्यात वापरण्यात आली.[९] तिसरा सामना ओल्या मैदानामुळे होऊ न शकल्याने, टी२० मालिका १–१ अशी अनिर्णित राहिली.[१०]
संघ[संपादन | स्रोत संपादित करा]
| एकदिवसीय | टी२० | ||
|---|---|---|---|
| साचा:Cr[११] | साचा:Cr[१२] | साचा:Cr[१३] | साचा:Cr[१२] |
- ऑगस्ट २०१७ मध्ये बांगलादेश विरुद्ध पहिल्या कसोटीत खेळताना दुखापत झाल्याने जोश हेजलवूडला ऑस्ट्रेलियाच्या संघातून वगळण्यात आले.[१४] त्याच्या जागी संघात केन रिचर्डसनची निवड करण्यात आली.
- पोटरीच्या दुखापतीने त्रस्त अॅरन फिंचला बदली खेळाडू म्हणून पीटर हॅंड्सकोंबला ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघात निवडले गेले.[१५]
- तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान अॅश्टन अॅगरच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याने, त्याला उर्वरित मालिकेला मुकावे लागले.[१६]
- पत्नीच्या आजारपणामुळे शिखर धवन पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी उपलब्ध राहू शकला नाही.[१७] तीन एकदिवसीय सामन्यांनंतर त्याच्या नावाचा विचार शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी झाला नाही, तसेच त्याच्या ऐवजी बदली खेळाडू सुद्धा नेमला गेला नाही.[१८]
- अक्षर पटेलच्या घोट्याला दुखापत झाल्याने, त्याच्याऐवजी पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी रविंद्र जडेजाला संघात स्थान देण्यात आले.[१९] पटेलची शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांत जडेजाच्या जागी निवड करण्यात आली.[२०]
- टी२० मालिकेआधी, ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सला विश्रांती दिली.[२१] त्याच्याऐवजी ॲंड्र्यू टेची संघात निवड करण्यात आली.[२२]
- पाचव्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना, स्टीव्ह स्मिथच्या खांद्याला दुखापत झाल्याने, टी२० मालिकेमध्ये त्याच्या ऐवजी मार्कस स्टोइनिसची निवड करण्यात आली तर, डेव्हिड वॉर्नरने कर्णधार पदाची धुरा वाहिली.[२३]
सराव सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
एकदिवसीयः भारत अध्यक्षीय एकादश वि ऑस्ट्रेलिया[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
एकदिवसीय मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ला एकदिवसीय सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
२रा एकदिवसीय सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
३रा एकदिवसीय सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
४था एकदिवसीय सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
५वा एकदिवसीय सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
टी२० मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ला टी२०[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
२रा टी२०[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
३रा टी२०[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
संदर्भयादी[संपादन | स्रोत संपादित करा]
बाह्यदुवे[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१७-१८ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ १२.० १२.१ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत