Jump to content

कन्हान नदी

मराठीपिडिया कडून

साचा:भूगोलावरील अपूर्ण लेख साचा:माहितीचौकट नदी कन्हान नदी ही मध्य प्रदेशमहाराष्ट्र या भारतातील राज्यांतून वाहणारी नदी आहे. ही नदी मध्यप्रदेशात उगम पावते. महाराष्ट्रातील नागपूरभंडारा जिल्ह्यांतून वाहते. नागपूर शहराचा पाणीपुरवठा काही अंशी या नदीमार्फत होतो.

साचा:भारतातील नद्या