Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
कलश - मराठीपिडिया Jump to content

कलश

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
कलश

कलश हे वरुण पूजनाचे प्रतिक आहे.साचा:पोकळी

साचा:बदल मानव जेव्हा सुसंस्कृत होऊ लागला त्यावेळी मानवाला वाटले असेल की पाऊस आहे म्हणून तर जीवन आहे. जर पाऊस नसता तर जीवन सुकून गेले असते. पाऊस आपल्याला जीवनदान देतो तेव्हा आपणही त्याचे पूजन केले पाहिजे. परंतु त्यात एक अडचण आली. पाऊस तर फक्त चारच महिने येतो, तो देखील रोज नाही. आपल्या पूर्वजांनी त्यातून रस्ता काढला. विहिर, तलाव, नदी इ. सर्वांचे पाणी पावसानेच दिले आहे. तेव्हा त्यांनी कलशात ते पाणी घेऊन त्याची पूजा सुरू केली.साचा:व्यक्तिगतमत?

वरुणदेवाचे प्रतीक म्हणून पूजा करताना कलशात पाणी, हळद-कुंकू, गंध, अक्षता, फुले व कापूर घालण्याची प्रथा आहे असे मानले जाते.साचा:संदर्भ हवा

कलशाला जरा व्यापक केले म्हणजे तो कुंभ बनतो. नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी कुंभ ठेवण्याची प्रथा देखील आहे.साचा:पोकळी जलपूर्ण कुंभाप्रमाणे घरही भावपूर्ण आणि नवपल्लवित राहावे अशी मंगल कामना त्याच्या पाठीमागे आहे. साचा:व्यक्तिगतमत?

स्थापत्यशास्रातही कलशाचे आगळे महत्त्व आहे. मंदिर आले की कलश असणारच. कलश म्हणजे शेवटचे शिखर, पूर्णतेचे प्रतीक. पूर्णतेच्या अनुभूतीचे प्रतीक अशा ह्या कलशाचे सार्थक दर्शन घेऊन आपणही पूर्ण बनले पाहिजे.साचा:व्यक्तिगतमत?

पूजन[संपादन | स्रोत संपादित करा]

हिंदू धर्मात कलश बऱ्याच पुजांमध्ये पुजला जातो. सत्यनारायण, नवरात्र, विविध सण उत्सवात कलश स्थापनेला महत्त्व आहे.

पुराणांमधील उल्लेख[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार

हेदेखील पहा[संपादन | स्रोत संपादित करा]