Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
कळवा - मराठीपिडिया

साचा:Location map कळवा हे ठाणे शहरातील एक नगर असले तरी मुंबईचे उपनगर म्हणून ओळखले जाते. कळव्यात ई.सन् १९८३ पर्यंत ग्रामपंचायत होती; नंतर ती ठाणे महानगर पालिकेत विलीन झाली. ईथे मूळ कुळांची आडणावे गायकर, साळवी, म्हात्रे, पाटिल, केणी, लासे अशी आहेत. येथे कळवा हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील स्थानक आहे.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
कळवा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा उद्घाटन सोहळा

साचा:मुंबई साचा:मुंबई महानगर क्षेत्र