केळवली रेल्वे स्थानक

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक केळवली हे रायगड जिल्ह्याच्या केळवली गावातील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर स्थित असून मुंबईहून खोपोलीकडे धावणाऱ्या सगळ्या लोकल गाड्या येथे थांबतात.

बाह्य दुवे संपादन