Jump to content

कैगा अणुऊर्जा केंद्र

मराठीपिडिया कडून

साचा:विस्तार कैगा अणुऊर्जा केंद्र हा कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील कैगा येथील अणुऊर्जा प्रकल्प आहे. २२० मेगावॉट क्षमतेच्या ४ अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प इ.स २००० साली सुरू झाला.

हे तेथील काली नदीजवळ आहे.मार्च २००० पासून हे संयंत्र चालू आहे आणि ते परमाणु ऊर्जा महामंडळाद्वारे संचालित केले जात आहे.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी


साचा:भारतीय ऊर्जा क्षेत्र