Jump to content

गंगूबाई काठियावाडी (चित्रपट)

मराठीपिडिया कडून

गंगूबाई काठियावाडी हा आगामी हिंदी भाषेतील चरित्रात्मक गुन्हेगारी-नाटक शैलीतील चित्रपट आहे जो संजय लीला भन्साळी दिग्दर्शित असून जयंतीलाल गाडा आणि संजय लीला भन्साळी निर्मित आहे.[] या चित्रपटात आलिया भट्ट, विजय राज, इंदिरा तिवारी आणि सीमा पाहवा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.अजय देवगण आणि इमरान हाश्मी या चित्रपटात विस्तृत भूमिका घेत आहेत.[] हा चित्रपट मुंबईतील कामाठीपुरा येथील वेश्याव्यवसायाशी निगडित गंगुबाई काठियावाडी यांच्या जीवनावर आधारित असून, १८ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.[]

कलाकार[संपादन | स्रोत संपादित करा]

  • आलिया भट्ट
  • शंतनू माहेश्वरी
  • विजय राझ
  • इंदिरा तिवारी
  • रोहित सुखवाणी
  • सीमा पाहवा

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

गंगूबाई काठियावाडी आयएमडीबीवर

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी