गया रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक गया जंक्शन हे बिहार राज्याच्या गया शहरामधील रेल्वे स्थानक आहे. बिहारमधील सर्वात मोठ्या व वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेले गया स्थानक दिल्ली ते कोलकाता ह्या प्रमुख रेल्वेमार्गावर स्थित असून पश्चिम बंगाल व ईशान्य भारताकडे जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्यांचा येथे थांबा आहे.