साचा:गल्लत साचा:विकिडेटा माहितीचौकट गांधी हा १९८२मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे.[] मोहनदास करमचंद गांधी यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत्.

तपशील संपादन

प्रमुख भूमिका-

  • जवाहरलाल नेहरू- रोशन सेठ

प्रसिद्धी संपादन

२.२ कोटी अमेरिकन डॉलर खर्च केलेला हा चित्रपट त्या काळातील सर्वाधिक खर्चिक चित्रपटांतील एक होता. या चित्रपटाने जगभरात १२.७ कोटी डॉलरचा व्यवसाय केला. या चित्रपटाचे जगातील अनेक भाषांमध्ये ध्वनिमुद्रण केले गेले.