गुजरात टायटन्स २०२२ संघ
साचा:Infobox cricket club season
गुजरात टायटन्स हा अहमदाबाद, गुजरात, भारत येथे स्थित फ्रँचायझी क्रिकेट संघ आहे, जो २०२२ भारतीय प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळेल. संघाचे प्रशिक्षक आशिष नेहरा आणि कर्णधार हार्दिक पांड्या असणार आहे.
पार्श्वभूमी[संपादन | स्रोत संपादित करा]
नवीन फ्रँचायझी म्हणून संघाने २०२२ च्या मेगा-लिलावापूर्वी तीन खेळाडू जोडले.[१]
- घेतले
- हार्दिक पंड्या, रशीद खान, शुभमन गिल
- लिलावात विकत घेतलेले खेळाडू
- मोहम्मद शमी, जेसन रॉय, लॉकी फर्ग्युसन, अभिनव सदारंगानी, राहुल तेवतिया, नूर अहमद, रविश्रीनिवासन साई किशोर, डॉमिनिक ड्रेक्स, जयंत यादव, विजय शंकर, दर्शन नळकांडे, यश दयाल, अल्झारी जोसेफ, प्रदीप संगवान, डेव्हिड मिलर, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, गुरकीरत सिंग, वरुण आरोन, साई सुदर्शन.
संघ[संपादन | स्रोत संपादित करा]
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ठळक अक्षरांमध्ये सूचीबद्ध आहेत..
- संघातील खेळाडू : २३ (१५ - भारतीय, ८ - परदेशी)
प्रशासन आणि सहाय्यक कर्मचारी[संपादन | स्रोत संपादित करा]
| स्थान | नाव |
|---|---|
| मालक | स्टीव्ह कोल्टस, डोनाल्ड मॅकेन्झी, रॉली व्हॅन रॅपर्ड |
| क्रिकेट संचालक | विक्रम सोळंकी |
| मुख्य प्रशिक्षक | आशिष नेहरा |
| फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक | गॅरी कर्स्टन |
| फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक आणि स्काऊट | आशिष कपूर |
गटफेरी[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:Hatnote गट फेरीच्या सामन्यांचे वेळपत्रक आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले.[२]
सामने[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने