गुलाब रघुनाथ पाटिल
Appearance
गुलाब रघुनाथ पाटिल महाराष्ट्रातील पुढारी आहे.ते महाराष्ट्रचे सार्वजनिक पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री आहेत[१]ते जळगाव ग्रामीण या विधानसभा मतदार संघातून आमदार आहे[२].ते शिवसेनेचे प्रवक्ते आहेत.
जीवनचरित्र[संपादन | स्रोत संपादित करा]
गुलाब रघुनाथ पाटिल यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे झाला . त्यांच्या बाबांचे नाव रघुनाथ पाटिल आहे.त्यांच्या नाही नाव प्रताप व मुुुलीचे निकीता आहे.
राजकीय कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]
राजकीय वर्तुळात त्यांना गुलबराव पाटील यांनावाने ओळखले जाते. गुलाब पाटिल १९९९ मध्ये एरंडोल विधानसभा मतदारसंघातून निवडून आले.२०१४ मध्ये ते जळगाव ग्रामीण मतदारसंघांतून निवळून आले.
भूषवलेली पदे[संपादन | स्रोत संपादित करा]
- ३१ डिसेंबर २०२० - वर्तमान पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य [३]
- ऑक्टोंबर १९९९ -ऑक्टोंबर २००९ महाराष्ट्र विधानसभा सदस्य एरंडोल विधानसभा मतदारसंघतून.
- २०१४ पासून जळगाव ग्रामीण मतदारसंघांतून महाराष्ट्र विधानसभा सदस्य.
- महाराष्ट्र विधानसभा सदस्य .