गुवाहाटी रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक गुवाहाटी रेल्वे स्थानक हे भारताच्या आसाम राज्यातील गुवाहाटी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. ईशान्य भारतामधील सर्वात वर्दळीचे असलेले गुवाहाटी स्थानक ह्या भागातील वाहतूकीचा महत्त्वाचा दुवा आहे. पश्चिम बंगालमधून ईशान्येच्या राज्यांकडे धावणाऱ्या सर्व गाड्या गुवाहाटीमार्गेच जातात. गुवाहाटी स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी कामाख्य हे नवे रेल्वे स्थानक उघडण्यात आले आहे.
प्रमुख गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]
- दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस
- पूर्वोत्तर संपर्क क्रांती एक्सप्रेस
- गुवाहाटी-जोरहाट जन शताब्दी एक्सप्रेस
- गुवाहाटी-हावडा - सराईघाट एक्सप्रेस
- गुवाहाटी-दिमापूर - नागालॅंड एक्सप्रेस
- हावडा-दिब्रुगढ - कामरूप एक्सप्रेस
- दिल्ली आनंद विहार-गुवाहाटी - नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस
- दिब्रुगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस
- अवध आसाम एक्सप्रेस