गोरखपूर (लोकसभा मतदारसंघ)
Appearance
गोरखपूर हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यामधील ८० लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये गोरखपूर शहरासह गोरखपूर जिल्ह्यामधील ५ विधानसभा मतदारसंघ आहेत.
खासदार[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:लोकसभा मतदारसंघ खासदार सूची