साचा:माहितीचौकट चित्रपट ग्लॅडियेटर हा २००० साली प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. या चित्रपटाला त्या वर्षीचा सर्वोत्तम चित्रपट आणि त्या भूमिका केलेल्या रसेल क्रोवला सर्वोत्तम अभिनेता पुरस्कारांसह एकूण पाच ऑस्कर पुरस्कार मिळाले.

साचा:विस्तार