Jump to content

जॉर्ज सुदर्शन

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट शास्त्रज्ञ एन्नाक्कल चांडी जॉर्ज सुदर्शन उर्फ इ.सी.जी. सुदर्शन (मल्याळम: ഇ.സി.ജി. സുദർശൻ) (१६ सप्टेंबर १९३१ - १३ मे २०१८)[] हे एक भारतीय वंशाचे सैद्धांतिक भौतिकशास्त्राचे शास्त्रज्ञ व टेक्सास विद्यापीठ, ऑस्टिन, अमेरिका येथील प्राध्यापक होते.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी