तरन तारन जिल्हा
Appearance

तरन तारन जिल्हा हा पंजाबच्या २२ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा १६ जून २००६ रोजी अमृतसर जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला.
२०११ साली तरन तारन जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ११.२ लाख होती.