Jump to content

तांबरम वायुसेना तळ

मराठीपिडिया कडून

साचा:विस्तार साचा:Infobox Airport

वायुसेना

तांबरम वायुसेना तळ हा भारताच्या तामिळनाडू राज्यातील तांबरम येथे असलेला भारतीय वायुसेनेचा एक तळ आहे. येथे प्रामुख्याने वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते.