Jump to content

तात्याराव लहाने

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट व्यक्ती डॉ. तात्याराव लहाने (पद्मश्री) (जन्म:इ.स....हयात) मुंबईच्या जे.जे.(जमशेदजी जिजीभॉय) रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे प्रमुख आहेत.

बालपण आणि शिक्षण[संपादन | स्रोत संपादित करा]

लातूर जिल्ह्यातल्या एका लहानशा खेडेगावात जन्मलेल्या तात्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षणही तेथेच झाले. पुढे स्वतःच्या हुशारीने आणि शिक्षकांच्या मदतीने ते डॉक्टर झाले.

डॉ. तात्याराव लहाने यांचा करिअरग्राफ[संपादन | स्रोत संपादित करा]

१९८१ : मराठवाडा विद्यापीठातून मेडिसिनमधील पदवी प्राप्त.

१९८५ : एम.बी.बी.एस. इन ऑप्थल्मॉलॉजी.

१९९४ : जे.जे.रुग्णालय - नेत्रशल्यचिकित्सा विभागप्रमुख.

२००४ : "जे. जे.'त रेटिना विभागाची सुरुवात.

२००७ : मोतीबिंदूवरील एक लाखावी यशस्वी शस्त्रक्रिया.

२००८ : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित.

२०१० : जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता

==तात्याराव लहाने यांना मिळलेले पुरस्कार

[]

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]