तुंगारेश्वर
Appearance

तुंगार पर्वतावर असलेल्या या तुंगारेश्वर मंदिरात विमलासूर राक्षसाने शिवलिंग स्थापन केले. हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यात हे मंदीर आहे.