दिब्रुगढ रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक दिब्रुगढ रेल्वे स्थानक हे भारताच्या आसाम राज्यातील दिब्रुगढ शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. ईशान्य भारतामधील वर्दळीचे असलेले दिब्रुगढ स्थानक ह्या भागातील वाहतूकीचा महत्त्वाचा दुवा आहे.
प्रमुख गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]
- दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस
- ब्रह्मपुत्रा मेल
- कामरूप एक्सप्रेस
- दिब्रुगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस
- अवध आसाम एक्सप्रेस