दुर्गा सप्तशती
Appearance

दुर्गा सप्तशती हे देवीच्या उपासनेशी संबंधित ७०० श्लोकांचे स्तोत्र आहे.[१]
ग्रंथातील वर्ण्य विषय[संपादन | स्रोत संपादित करा]
मार्कंडेय ऋषी आणि त्यांचे शिष्य भागुरी यांचा संवाद चार पक्ष्यांनी जैमिनी ऋषींना सांगितला. मार्कंडेय पुराणात पहिल्या अध्यायात हाच भाग देवी महात्म्य म्हणून वर्णन केला आहे. दुर्गा सप्तशती ग्रंथात देवीचे हे महात्म्य, पराक्रम आणि ईश्वरीय स्वरूप यांचे वर्णन करण्यात आलेले आहे.[२]