दुश्शल
Appearance

दुश्शल हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला.