Jump to content

देवभूमी द्वारका जिल्हा

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा

चार धामपैकी एक असलेले द्वारका येथील द्वारकाधीश मंदिर
ओखा बंदर

देवभूमी द्वारका जिल्हा हा गुजरातच्या ३३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा १५ ऑगस्ट २०१३ रोजी जामनगर जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:गुजरात - जिल्हे