धोबीघाट (चित्रपट)
साचा:माहितीचौकट चित्रपट धोबीघाट (हिंदी: धोबी घाट ; रोमन लिपी: Dhobi Ghat ;) हा इ.स. २०१० साली पडद्यांवर झळकलेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. किरण राव हिच्या दिग्दर्शनातल्या पदार्पणाच्या या चित्रपटात आमिर खान व प्रतीक बब्बर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.