नानासाहेब गोरे
Appearance
नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे (जून १५, इ.स. १९०७ - मे १, इ.स. १९९३) हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक होते.
लेखन[संपादन | स्रोत संपादित करा]
हैदराबाद संस्थानातील गुलबर्गा तुरुंगात शिक्षा भोगत असताना फेब्रुवारी ते डिसेंबर इ.स. १९४२ पर्यंत त्यांनी लिहिलेली दैनंदिनी कारागृहाच्या भिंती ह्या नावाने इ.स. १९४५ साली प्रसिद्ध झाली.[१]