नालगोंडा
Appearance
साचा:माहितीचौकट शहर नालगोंडा हे तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. नालगोंडा शहर तेलंगणाच्या आग्नेय भागात वसले असून ते हैदराबादच्या १०० किमी पूर्वेस स्थित आहे. २०११ साली नालगोंडाची लोकसंख्या सुमारे १.६५ लाख होती.
नालगोंडा रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या सिकंदराबाद-विजयवाडा रेल्वेमार्गावर आहे.