पश्चिम सियांग जिल्हा

पश्चिम सियांग हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र अलॉंग येथे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या जिल्ह्याची लोकसंख्या १,१२,२७२ होती.[]

चतुःसीमा संपादन

तालुके संपादन

साचा:संदर्भनोंदी

साचा:अरुणाचल प्रदेश - जिल्हे