साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक


पालधी रेल्वे स्थानकतथा 'पाळधी रेल्वे स्थानक' हे भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे. जळगाव जिल्ह्यातील या स्थानकावर चार[] पॅसेंजर गाड्या थांबतात.

साचा:संदर्भनोंदी