Jump to content

पूतना

मराठीपिडिया कडून

साचा:विकिडेटा माहितीचौकट पूतना ही कंसाने पाठवलेली एक राक्षसी होती.तिने आपल्या स्तनांना विष लावून श्री कृष्णाला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला .त्याच वेळी श्री कृष्णाने तिचा वध केला .

साचा:विस्तार