Jump to content

बोईसर रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा बोईसर हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील मोठे रेल्वेस्थानक आहे. येथे सगळ्या लोकलगाड्या आणि अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. तसेच येथून वसईकडे जाणाऱ्या डीझेल मेमू गाड्या निघतात.