Jump to content

बोरीवली रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक

स्थानकाची इमारत

साचा:मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा बोरीवली हे मुंबई शहराच्या बोरीवली उपनगरामधील एक रेल्वे स्थानक आहे. बोरीवली मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असून येथे सर्व लोकलगाड्या थांबतात तसेच येथून दादर व चर्चगेटसाठी अनेक लोकल्स सुटतात. त्याचसोबत राजधानी एक्सप्रेससह पश्चिम रेल्वेमार्गावर धावणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा देखील बोरीवलीमध्ये थांबा आहे.